• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

आलेगाव-नाथनगर-गोळेगाव मार्गावरील पुलाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता

पातूर | प्रतिनिधी :

RelatedPosts

परतूरमधील शाळेच्या स्नेहसंमेलनावरून वाद; कठोर कारवाईची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

आलेगाव-नाथनगर-गोळेगाव मार्गावरील निर्गुणा नदीवरील पूल व जोडरस्त्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी शिफारस केली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे.

काही दिवसांपूर्वी निलेश कापकर यांनी निर्गुणा नदीमुळे परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधले होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास आलेगाव, नाथनगर व गोळेगाव गावांचा संपर्क तुटत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांना वाहतुकीची अडचण तसेच शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.

या पार्श्वभूमीवर मंत्री आकाश फुंडकर यांनी १६ जून २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत पत्र पाठवून या कामाला तातडीने प्रशासकीय मंजुरी व निधी देण्याची विनंती केली आहे. संबंधित प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्देश द्यावेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हा पूल झाल्यास परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मंत्र्यांच्या या सकारात्मक शिफारशीमुळे ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Next Post

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

Related Posts

Blog

परतूरमधील शाळेच्या स्नेहसंमेलनावरून वाद; कठोर कारवाईची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

June 17, 2026
0
Blog

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

June 17, 2026
31
Blog

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

June 17, 2026
3
Blog

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 17, 2026
8
Blog

जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे प्रवेश सोहळा उत्साहात

June 17, 2026
8
Blog

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

June 17, 2026
5
Next Post

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

ताज्या बातम्या

परतूरमधील शाळेच्या स्नेहसंमेलनावरून वाद; कठोर कारवाईची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

June 17, 2026

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

June 17, 2026

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In