• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

सटाणा येथे ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाच्या जाज्वल्य परंपरेला बळ देण्यासाठी समाजातील विविध स्तरातून सहकार्य केले जात आहे. अशाच प्रकारे समाजकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी उत्सवासाठी बहुमूल्य देणगी देत आर्थिक बळ पुरवले आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आजच्या काळात “जगात कोणी कुणाला एक रुपयाची मदत करत नाही” अशी भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र या पार्श्वभूमीवर गोरगरिबांसाठी कायम धावून जाणारे आणि समाजहितासाठी कटिबद्ध असलेले हरि आण्णा जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून सामाजिक जाणीव आणि उदात्त विचारांची प्रचिती दिली आहे. त्यांनी उत्सव समितीकडून पावती स्वीकारत या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

महाराणा प्रताप यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच राष्ट्रपुरुषांचा इतिहास आणि विचार युवकांनी जाणून घ्यावेत, या हेतूने त्यांनी दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद मानले जात आहे. हरि आण्णा जाधव हे केवळ राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व नसून समाजाची संस्कृती, इतिहास आणि परंपरा जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी बोलताना अनेकांनी नमूद केले.

“इतिहास त्यांचाच घडतो, जे इतिहासाचा आणि राष्ट्रपुरुषांचा आदर करायला शिकतात,” अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

उत्सव समितीच्या वतीने हरि आण्णा जाधव यांचे अभिमानपूर्वक आणि मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Tags: Chetan Bagul
Previous Post

परतूरमधील शालेय कार्यक्रमावरून वाद; चौकशीची मागणी

Next Post

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In