• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालघर: सफाळे स्थानकावर लोकलमधून प्रवासी पडून गंभीर जखमी; रेल्वे प्रशासनाच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पालघर, दि. 18 :
आज सकाळी ७:२१ वाजता सफाळे स्थानकावरून डहाणू दिशेने जाणाऱ्या लोकलमधून एक प्रवासी पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात जखमी व्यक्तीच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळाली.

घटनेनंतर उपस्थित प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्टरशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही प्रवाशांनी स्वतः स्टेशनवर जाऊन घटनेची माहिती दिली.

RelatedPosts

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

गंभीर अपघात असूनही सकाळी सुमारे ८ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणतेही रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस किंवा संबंधित कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे मदत कार्यास विलंब झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

अखेर ७:५५ वाजता आलेल्या डोंबिवली–बोईसर मेमू लोकलला प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून थांबविल्यानंतर स्टेशन मास्टर घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वेळेत मदत मिळाली नसती तर जखमी प्रवाशाचा जीव धोक्यात आला असता, अशा प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या असून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Previous Post

सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post

उन्हाच्या तडाख्याने भाजीपाला होरपळला; चांदवड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

Related Posts

Blog

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

June 18, 2026
3
Blog

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

June 18, 2026
0
Blog

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

June 18, 2026
0
Blog

कन्हेरवाडी येथील सचिन चोरे खून प्रकरण; तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

June 18, 2026
3
Blog

विधान परिषद निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्री बंद

June 18, 2026
0
Blog

‘नीट’ परीक्षेसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

June 18, 2026
0
Next Post

उन्हाच्या तडाख्याने भाजीपाला होरपळला; चांदवड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

June 18, 2026

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

June 18, 2026

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In