• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटोदा आगार प्रमुखपदी डोके साहेब रुजू; कामगार संघटनेकडून उत्साहात सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पाटोदा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगाराच्या आगार प्रमुखपदी श्री. डोके साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे विभागीय सहसचिव श्रीकांत येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्वागत समारंभात आगार सहसचिव श्री. गायकवाड यांनी डोके साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी वाहन परीक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते अमृत काळे, कारागीर क. त्रिंबक शिंदे, गणेश चवरे, रंजित राऊत, श्री. सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भोसले, विनोद डोंगर, राजेंद्र काशीद, शेख, चवरे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डोके साहेब यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ पाटोदा आगाराच्या प्रगतीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला. कर्मचारी, प्रशासन आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधून आगाराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना डोके साहेब यांनी सर्वांचे आभार मानले. अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांच्या सहकार्याने आगाराच्या कामकाजात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा स्वागत समारंभ अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

हिंजवडी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत; माजी उपसरपंचासह सात जणांवर गुन्हा

Next Post

नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In