• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कवी केशवसुत स्मारक, श्री कऱ्हाटेश्वर मंदिर, आरे-वारे समुद्रकिनारा आणि नेवरे येथील स्कुबा डायव्हिंगची माहिती

रत्नागिरी, दि. १८ जून : आकाशवाणी रत्नागिरीच्या लोकप्रिय पर्यटनविषयक ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून यंदा धार्मिक, साहित्यिक आणि जलक्रीडांचा अनोखा सफरनामा उलगडणार आहे. शुक्रवार, १९ जून रोजी सकाळी ८.४० वाजता या विशेष भागाचे प्रसारण होणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वैभवाची विविध रूपे श्रोत्यांना अनुभवता येणार आहेत.

दर शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात यावेळी गणपतीपुळे परिसरातील विविध पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आला आहे. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक, श्री कऱ्हाटेश्वर मंदिर, पर्यटकांना भुरळ घालणारा आरे-वारे समुद्रकिनारा तसेच नेवरे येथील स्कुबा डायव्हिंग आणि विविध जलक्रीडांची माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

या विशेष भागात हर्षदा भिडे, अमेय धोपटकर आणि मिलिंद मिरकर यांचा सहभाग असून पर्यटनामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी, गावपातळीवरील सुविधांचा विकास, धार्मिक वारशाचे जतन तसेच कोकणातील समृद्ध साहित्यिक परंपरेविषयी ते श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे व सोनाली सावंत यांनी केले आहे. विवेक वानखडे हे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.

‘कोकण दर्शन’ कार्यक्रमाचे प्रसारण मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ तसेच एफएम १०१.५ मेगाहर्ट्झवर ऐकता येणार आहे. याशिवाय ‘न्यूज ऑन एअर’ या मोबाईल अ‍ॅपवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपलब्ध राहणार असून प्रसारणानंतर हा कार्यक्रम एआयआर रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकता येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाचे अंतरंग उलगडणारा हा विशेष भाग सर्व श्रोत्यांनी आवर्जून ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरीकडून करण्यात आले आहे.

Previous Post

रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

Next Post

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
161
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
40
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In