• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

चिंचणी, ता. कडेगाव | प्रतिनिधी

चिंचणी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ज्येष्ठ शिक्षिका व समाजप्रबोधनकर्त्या सौ. विमल बबनराव निकम यांना ग्रामपंचायत चिंचणीच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

हा पुरस्कार माजी पंचायत समिती सदस्या सौ. वैशालीताई कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी चिंचणी गावचे लोकनियुक्त सरपंच रमेश मदने, उपसरपंच रवी पाटील तसेच गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. विमल निकम यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्य करत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडले असून समाजात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.

निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत महिला सक्षमीकरण, समाजप्रबोधन आणि सामाजिक जागृतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत चिंचणीच्या वतीने त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना सौ. विमल निकम यांनी गावकऱ्यांचे आभार मानत, “शिक्षण आणि संस्कार हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे,” असे मत व्यक्त केले.

त्यांच्या या गौरवाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

Previous Post

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

Next Post

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
8
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
17
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
8
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
9
Next Post

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In