• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किल्ले विशाळगडावर २७ जून रोजी ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात साजरा होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : किल्ले विशाळगड येथे सकल हिंदू समाज, शाहूवाडी यांच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४८ निमित्त शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी भव्य ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्यासाठी प्रशासकीय तसेच सामाजिक स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे.

दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८.३० वाजता मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मर्दानी खेळांचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० या वेळेत गडपायथा ते राजवाडा दरम्यान सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

सकाळी १०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक व पूजा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता प्रमुख पाहुणे व मावळ्यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि नाणेभिषेक सोहळा पार पडणार आहे.

सकाळी ११.४५ वाजता प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व सत्कार समारंभ होईल. दुपारी १२.३० वाजता आभार प्रदर्शन व सांगता समारंभ पार पडेल. तसेच दुपारी १ वाजता उपस्थित शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

“राजदुंदुभी बिरुदासह ये! राजसभेसह, सैन्यासह ये! सप्तसागरांनो या! चंद्रसूर्यांनो या! ग्रहनक्षत्रांनो या!” अशा शिवकालीन जयघोषात सकल हिंदू समाज, शाहूवाडी यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी ‘समता दिंडी’चे आयोजन; सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा होणार

Next Post

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In