• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी ‘समता दिंडी’चे आयोजन; सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर येथे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २६ जून २०२६ रोजी भव्य ‘समता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर अभिवादनाने होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ‘समता दिंडी’ला प्रारंभ होणार आहे.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

ही दिंडी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्थळांवरून मार्गक्रमण करणार असून त्यामध्ये ऐतिहासिक दसरा चौक, छत्रपती राजाराम महाराज पुतळा (व्हीनस कॉर्नर), माईसाहेब महाराज पुतळा, ऐतिहासिक बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसराचा समावेश आहे. दिंडीची सांगता ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने या ‘समता दिंडी’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Previous Post

समरसता लोककला संमेलन २०२६ चे पुण्यात भव्य आयोजन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी

Next Post

किल्ले विशाळगडावर २७ जून रोजी ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात साजरा होणार

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
44
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
33
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
8
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
40
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
21
Next Post

किल्ले विशाळगडावर २७ जून रोजी ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात साजरा होणार

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In