• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूरला मिळाले धडाकेबाज पोलीस आयुक्त; विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

बांबवडे प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात मोठे फेरबदल करत वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाला कडक शिस्तप्रिय आणि धडाकेबाज नेतृत्व मिळाल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा गावातून पुढे आलेले विश्वास नांगरे पाटील हे आपल्या धाडसी कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. पोलीस अधिकारी म्हणूनच नव्हे तर लेखक, प्रेरणादायी वक्ते आणि तरुणांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

राज्य सरकारच्या ताज्या बदल्यांमध्ये नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर ते प्रभावीपणे नियंत्रण मिळवतील, असा विश्वास नागपूरकर व्यक्त करत आहेत.

Previous Post

गांधीनगर सोळसे तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याअभावी रुग्णांचे हाल; रिपाइंकडून आंदोलनाचा इशारा

Next Post

मर्यादा शरीरात असतात, स्वप्नांमध्ये नाहीत! कोल्हापूरच्या माउली अडकूर यांची BMC मध्ये अधिकारीपदी भरारी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
6
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
23
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
95
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

मर्यादा शरीरात असतात, स्वप्नांमध्ये नाहीत! कोल्हापूरच्या माउली अडकूर यांची BMC मध्ये अधिकारीपदी भरारी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In