• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in Blog
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

कडेगाव वार्ताहर :
सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे पाणी संघर्ष समिती आणि शाहू-फुले-आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करून आंदोलनकर्त्यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी, कडेगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. तुकाराम मुंढे यांची कार्यकाळ संपेपर्यंत बदली करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

निवेदनात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ, दूध भेसळ, औषध भेसळ तसेच गुटखा माफियांविरोधात कठोर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक भेसळखोरांवर कारवाई होऊन त्यांना गजाआड करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांचा प्रशासकीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव करावा, अशीही मागणी करण्यात आली.

तसेच शासनाने या निवेदनाची दखल घेऊन १३ जुलैपर्यंत योग्य तो निर्णय कळवावा, अन्यथा १५ जुलै रोजी कडेगाव शहरातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर “संविधान बचाव, लोकशाही बचाव” धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष महादेव होवाळ, सांगली जिल्हा RPI (A) चे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशूराम माळी, पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, भाऊसाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

Next Post

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
23
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
8
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
23
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
14
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In