• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण; वटपौर्णिमेनिमित्त शिक्षणातून अध्यात्माकडे अनोखा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

एरंडोल : के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण उत्साहात पार पडले. प्रशिक्षणादरम्यान अध्यापनातील आधुनिक पद्धती, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी सुलभकांनी शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतींसोबत भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचाही सुंदर संदेश देण्यात आला. प्रशिक्षणाच्या मधल्या सुट्टीत महिला शिक्षिकांनी वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा केला. त्यांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

यावेळी “शिक्षणातून अध्यात्माकडे” हा प्रेरणादायी संदेश अधोरेखित झाला. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा आदर्श उपक्रम या माध्यमातून समाजासमोर ठेवण्यात आला.

विशेष म्हणजे, महिला शिक्षिकांनी प्रशिक्षणाला गैरहजर न राहता शंभर टक्के उपस्थितीत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. आर. डी. महाजन साहेब तसेच पंचायत समिती एरंडोलचे शापोआ अधीक्षक श्री. जे. डी. पाटील साहेब यांनी महिला शिक्षिका व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.

Previous Post

जि.प. प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा चौथा येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Next Post

वळसंग-काराजनगी रस्त्याची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांना मोठा त्रास

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
16
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
3
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
1
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
8
Next Post

वळसंग-काराजनगी रस्त्याची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांना मोठा त्रास

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In