• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

खटाव प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ मार्गावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

महेश आबासाहेब मदने (वय ३५, रा. कणसेवाडी, ता. खटाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक तुळशीराम दादासो रणसिंग (रा. वडूज) यांनी त्यांच्या ताब्यातील एसटी बस भरधाव वेगाने चालवून महेश मदने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महेश मदने यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल पेण येथे ‘विनंती थांबा’ मिळण्यासाठी निवेदन

Next Post

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

Related Posts

Blog

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026
6
Blog

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026
7
Blog

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

July 2, 2026
0
Blog

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल पेण येथे ‘विनंती थांबा’ मिळण्यासाठी निवेदन

July 2, 2026
0
Blog

तुळजापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय

July 2, 2026
2
Blog

भुसावळमध्ये पाणीटंचाई तीव्र; टँकरवरून नागरिकांमध्ये वाद

July 2, 2026
6
Next Post

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In