• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गौळकार परिवाराचा सामाजिक उपक्रम

हिंगणघाट प्रतिनिधी : हिंगणघाट येथील गौळकार परिवाराने आपल्या दिवंगत वडिलांचा वाढदिवस अनाथ बेघर निवारा केंद्रात साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली.

स्थानिक अब्दुल्ला नगर येथील रहिवासी प्रभाकर गौळकार यांचा वाढदिवस १ जुलै रोजी साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र वाढदिवसाच्या एक महिना आधी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुलांनी हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

RelatedPosts

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

त्यांचे पुत्र नरेंद्र प्रभाकर गौळकार, सचिन प्रभाकर गौळकार (मुंबई) तसेच कन्या चंदा खापणे (मुंबई) यांनी हिंगणघाट येथील अनाथ बेघर निवारा केंद्रात जाऊन तेथील वृद्ध आजी-आजोबांना भोजनदान केले.

यावेळी उपस्थितांनी आश्रमातील वृद्धांशी संवाद साधत दिवंगत प्रभाकर गौळकार यांना श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक भान जपत साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या प्रसंगी शरदभाऊ गौळकार, सतीश गौळकार, नरेंद्र गौळकार, मनीषा गौळकार, अमित गौळकार तसेच नगरसेवक Dinesh Verma यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

Next Post

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026
7
Blog

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

July 2, 2026
0
Blog

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

July 2, 2026
0
Blog

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल पेण येथे ‘विनंती थांबा’ मिळण्यासाठी निवेदन

July 2, 2026
0
Blog

तुळजापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय

July 2, 2026
2
Blog

भुसावळमध्ये पाणीटंचाई तीव्र; टँकरवरून नागरिकांमध्ये वाद

July 2, 2026
5
Next Post

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In