• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरजगाव कसबा परिसरातील पुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

शिरजगाव कसबा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह अखेर शोध पथकाला आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

दि. ३० रोजी शिरजगाव कसबा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पांढरी येथील दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि रेस्क्यू टीमकडून सातत्याने शोधमोहीम सुरू होती.

सलग तीन दिवस सुरू असलेल्या शोधकार्यानंतर दि. २ जुलै रोजी सकाळी चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा गावाजवळ संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मृत व्यक्तीचे नाव गोपाल निर्वार असे असून ते पांढरी गावचे रहिवासी होते.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Previous Post

अंबरनाथमध्ये नालेसफाईचे दावे फोल; विमको नाका परिसर जलमय

Next Post

किनवट तालुक्यात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा; ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

Related Posts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!
Blog

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
2
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा
Blog

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
5
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
Blog

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026
28
वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव
Blog

वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

August 17, 2026
17
वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास
Blog

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

August 17, 2026
34
Blog

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

August 17, 2026
1
Next Post

किनवट तालुक्यात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा; ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

ताज्या बातम्या

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In