• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिम आदिवासी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; आदिवासी पाड्यांवर मोफत अभ्यासिका, विविध सामाजिक कामांना वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

आदिम आदिवासी सामाजिक संस्थेमार्फत पनवेल, कर्जत आणि मावळ तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका वर्ग सुरू करण्यात आले असून या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व शैक्षणिक सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने संस्था हा उपक्रम राबवत आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.

याशिवाय संस्था आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठीही सातत्याने कार्यरत आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन, शैक्षणिक व सामाजिक जनजागृती तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

संस्थेच्या या समाजोपयोगी कार्याचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous Post

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण पाऊल

Next Post

उरणमध्ये आदिवासी कुटुंबाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश; सात दिवसांत ताबा न दिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Next Post

उरणमध्ये आदिवासी कुटुंबाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश; सात दिवसांत ताबा न दिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In