• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

मंत्री प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ उत्साहात पार पडला. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुंबई बँकेचे संचालक तथा आमदार प्रसाद लाड, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष तथा आमदार विनय कोरे, आमदार अभिजित पाटील, आमदार चित्रा वाघ, आमदार राहुल आवाडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राज्य सहकारी संघाचे संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, पतसंस्था फेडरेशनचे संचालक वसंतराव शिंदे, राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष अशोक जगताप, ग्राहक सहकारी संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रवीण दरेकर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सहकार गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार मानकरी पुढीलप्रमाणे :

🏆 सहकार महर्षी पुरस्कार – विद्याधर अनास्कर
🏆 सहकार भूषण पुरस्कार – आमदार विनय कोरे
🏆 सहकार रत्न पुरस्कार – डॉ. रेवती पैठणकर
🏆 सहकार गौरव पुरस्कार – दीपक पटवर्धन
🏆 सहकार महिला शक्ती पुरस्कार – शोभा सावंत
🏆 सहकार विभूषण पुरस्कार – शिवाजीराव नलावडे
🏆 सहकार प्रेरणा पुरस्कार – शहाजी पाटील व राजेश लवेकर
🏆 आत्मनिर्भर हौसिंग पुरस्कार – सिद्धार्थ कांबळे, प्रकाश दरेकर व श्रीकांत कवठणकर

🏆 सहकार ग्रामविकास पुरस्कार – डॉ. नामदेव उसेंडी
🏆 सहकार उत्कृष्ट बँकिंग पुरस्कार – राजेंद्र सरकाले
🏆 सहकार कृषी रत्न पुरस्कार – संजय राणे व सचिन देशमुख-पारवेकर
🏆 दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार – विजय काळे व गोकुळ राजपूत
🏆 सहकार समाजसेवा पुरस्कार – चंद्रकांत पाटील
🏆 सहकार नेतृत्व पुरस्कार – अशोक जगताप
🏆 आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार – व्ही. जी. पवार (ज्ञानदीप पतसंस्था)
🏆 सहकार उद्योग पुरस्कार – ऑल्डीन वसईकर
🏆 सहकार परिवर्तन पुरस्कार – दशरथ घनवट
🏆 युवा व ग्राहक पुरस्कार – रोहित निकम व विठ्ठलराव भोसले

कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना राज्याच्या विकासात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि युवकांचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

Next Post

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
26
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
14
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In