• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

Shrigonda : रयत शिक्षण संस्थेच्या Shrimant Rajmata Vijayaraje Shinde Kanya Vidyalaya या विद्यालयाने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्तर विभागात पाचवीमध्ये द्वितीय तर आठवीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थिनींच्या गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा उमटवली आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

  • प्रविष्ट विद्यार्थीनी : 104
  • शिष्यवृत्तीधारक : 13
  • पात्र : 69
  • अपात्र : 35
  • गैरहजर : 0
  • निकाल टक्केवारी : 66.33 %

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी

  1. भूमी दादा साळुंके – 246
  2. सान्वी सुधीर साबळे – 238
  3. सृष्टी काकासाहेब खोसे – 224
  4. श्रावणी उद्धव दिंडे – 222
  5. आरोही शरद तरटे – 220
  6. वैष्णवी रमेश हराळ – 220
  7. अनन्या चंद्रशेखर उदार – 218
  8. वृंदावणी पद्माकर गिरमकर – 210
  9. शुभ्रा हंबीर म्हस्के – 208
  10. प्राची अजित बोरुडे – 206
  11. सलिहा जुबेर पठाण – 206
  12. वेदिका गणेश शेंडगे – 206
  13. अनन्या प्रसाद शिंदे – 204

विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी श्रीम. राऊत एस. डी., गणितासाठी श्रीम. वाघचौरे एस. व्ही., इंग्रजीसाठी श्रीम. घोडे पी. बी. आणि बुद्धिमत्ता विषयासाठी श्री. गारुडकर एस. जी. यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

  • प्रविष्ट विद्यार्थीनी : 88
  • शिष्यवृत्तीधारक : 13
  • पात्र : 45
  • अपात्र : 40
  • गैरहजर : 3
  • निकाल टक्केवारी : 52.9 %

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी

  1. स्वरांजली संदीप भगत – 274 (राज्य गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक)
  2. समृद्धी सचिन शेळके – 268
  3. नीता नितीन सप्रे – 264
  4. श्राव्या मच्छिंद्रनाथ लोखंडे – 262
  5. मयुरी लहू गांगर्डे – 260
  6. प्राची महेश खोत – 254
  7. आराध्या अमोल गांगर्डे – 252
  8. भार्गवी योगेश शेलार – 252
  9. समीक्षा संतोष शिंदे – 248
  10. तनिष्का संदीप राऊत – 232
  11. समीक्षा संतोष टकले – 228
  12. स्पंदन विजय वांगणे – 226
  13. परिनीती विक्रम वाघ – 224

विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी श्री. शिंदे के. डी., गणितासाठी श्री. खामकर के. जी., इंग्रजीसाठी श्री. खेडकर डी. सी. आणि बुद्धिमत्ता विषयासाठी श्रीम. कळसकर एस. एस. यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडके, स्कूल कमिटी सदस्य ज्योत्स्ना भंडारी, अश्विनी रणशिंग, प्राचार्य दिलीपराव भुजबळ, मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे तसेच गुरुकुल प्रमुख किरण शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

Previous Post

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

Next Post

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
26
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
14
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In