• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

भडगाव प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी नाशिक येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रदीप भिकनराव पाटील यांची पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. प्रमोदजी जाधव यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी बनकर, जिल्हा युवक अध्यक्ष श्री. व्यंकटजी मोरे तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री. नानासाहेब बाच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील, जिल्हा संघटक प्रा. राकेश सोनवणे सर तसेच भडगाव तालुका कार्याध्यक्ष श्री. चेतनभाऊ पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

प्रदीप भिकनराव पाटील यांच्या निवडीबद्दल पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. माननीय श्री. अमोलभाऊ शिंदे, माजी आमदार श्री. दिलीपभाऊ वाघ, प्रताप नाना पाटील, श्रीमती वैशालीताई सूर्यवंशी, प्रशांत पवार, सोमनाथ पाटील, विनोद नेरकर, देविदास पाटील, अनिलभाऊ वाघ, सचिन चोरडिया, धनराज पाटील, डॉ. पूनम पाटील तसेच योजना पाटील यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रदीप भिकनराव पाटील यांच्या निवडीमुळे अखिल भारतीय मराठा महासंघाची संघटनात्मक ताकद पश्चिम भागात अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Previous Post

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In