• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सगनापूर येथील आगग्रस्त शेतमजूर कुटुंबाला शिवसेनेची आर्थिक मदत; प्रशासनाकडे मदतीसाठी निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे विद्युत उच्च दाबाच्या प्रवाहामुळे लागलेल्या आगीत भूमिहीन शेतमजूर दिनकरराव मोहितकर यांचे घर आणि घरातील जीवनावश्यक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या संकटग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

धनुष्यबाण शिवसेनेच्या वतीने मारेगाव तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली आगग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष कुळसंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गेडाम, सुधाकर भाऊ गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ब्रह्मदेव जुनगरी, उपतालुकाप्रमुख प्रशांतकुमार भंडारी, जीवन भाऊ डाकरे, शहरप्रमुख विजय मेश्राम, विभागप्रमुख धनराज भट, सहकारी सोसायटी सदस्य गोपाल भाऊ खामणकर, युवासेना तालुकाध्यक्ष निखिल कालेकर, युवासेना संघटक योगेश नागोसे तसेच कार्तिक नेहारे, राजू कापसे, विकास राऊत, भोजराज मस्की, शामा ठोंबरे, संदीप गानफाडे, अमित तुराणकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबाने समाधान व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर यांनी आगग्रस्त कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यावेळी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून विद्युत उच्च दाबामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या आपत्ती निवारण योजनेंतर्गत तातडीने मदत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

Ad 1
Previous Post

नागापूर जैन धर्मस्थानकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

संततधार पावसाने आळेफाटा परिसरातील शेती जलमय; भाजीपाला पिकांचे कोट्यवधींचे नुकसान

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

संततधार पावसाने आळेफाटा परिसरातील शेती जलमय; भाजीपाला पिकांचे कोट्यवधींचे नुकसान

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In