• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिकच्या श्रावणी सांगळेची आशियाई स्पर्धेत तिहेरी पदकांची कमाई; दोन सुवर्ण, एक कांस्य जिंकून जिल्ह्याचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

नाशिक जिल्ह्यातील नायगावची भूमिकन्या आणि एचपीटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी सचिन सांगळे हिने 23 वर्षांखालील आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

श्रावणीने स्पर्धेतील मिक्स्ड रिले प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत दमदार कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर महिला ४×४०० मीटर रिले स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली.

याशिवाय, ४०० मीटर अडथळा शर्यतीत वैयक्तिक गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत तिने कांस्यपदक जिंकले. एका स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी तिहेरी पदकांची कमाई करून श्रावणीने भारतीय ॲथलेटिक्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रावणीच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून तिच्या यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. तिची ही कामगिरी राज्यातील आणि देशातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Next Post

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
3
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
30
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
162
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
14
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
10
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
8
Next Post

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In