• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चक पिरंजी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

सावली | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार तसेच तालुका विधी सेवा समिती, सावली यांच्या वतीने NALSA च्या किमान समान कार्यक्रमांतर्गत जि. प. उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, चक पिरंजी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले.

RelatedPosts

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

शिबिराच्या अध्यक्षस्थानी मा. आदित्य अजय चव्हाण, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग व अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, सावली उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बालसंरक्षण, शिक्षणाचे महत्त्व, कायद्याचे पालन आणि मोफत कायदेशीर सहाय्य याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. टी. लाडे यांनी पॉक्सो कायदा, शिक्षणाचा अधिकार, बालहक्क, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी निर्मूलन तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. अॅड. आदर्श गेडाम यांनी बालहक्कांचे संरक्षण आणि कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. कोमलवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. तिजारे, चक पिरंजीचे सरपंच, सौ. गेडाम मॅडम, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य डॉ. शडाकांत कवठे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. शडाकांत कवठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या हक्क व कर्तव्यांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

Previous Post

चोंढी येथे दिघोडी–शिर्डी साई पदयात्री पालखीचे जल्लोषात स्वागत; वाहतूक पोलिसांनीही घेतला पालखीचा मान

Next Post

‘सुपर 300’ प्रकल्पांतर्गत निफाड येथे महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वी

Related Posts

Blog

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026
8
Blog

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
11
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी
Blog

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026
19
Blog

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड

July 19, 2026
10
Blog

जात पडताळणी समितीला ‘टाळे ठोक’ आंदोलनाचा इशारा; महादेव कोळी समाजाच्या बैठकीत निर्धार

July 19, 2026
43
Blog

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026
15
Next Post

‘सुपर 300’ प्रकल्पांतर्गत निफाड येथे महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वी

ताज्या बातम्या

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In