• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

NH-965G वरील भीषण अपघातानंतर शेगावात संतप्त ग्रामस्थांचे रस्ता रोको; ८ दिवसांत गतिरोधक बसवण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 20, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शेगाव (जत) | प्रतिनिधी

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग NH-965G वर झालेल्या भीषण अपघातात शेगाव येथील राहुल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. या घटनेच्या निषेधार्थ ओम साई प्रतिष्ठान, शेगाव आणि शिवसेना, जत तालुका यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते तीन तास पूर्णपणे ठप्प झाली.

ग्रामस्थांनी अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी करत, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता खालीद सलीम शेख तसेच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी माननीय प्रांत अधिकाऱ्यांनीही दूरध्वनीद्वारे संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले.

चर्चेनंतर महामार्ग विभागाने अपघातप्रवण ठिकाणी येत्या आठ दिवसांत गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच सुरक्षेच्या इतर उपाययोजनाही तातडीने राबविण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

राहुल शिंदे यांच्या निधनामुळे शेगाव परिसरात शोककळा पसरली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

गोंधळेवाडी येथे सर्पदंशाने ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In