• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाड पोलिसांची कारवाई; सरकारी रेशनचा 41 क्विंटल 63 किलो तांदूळ व आयशर वाहन जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 20, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

धाड | प्रतिनिधी

धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ५, नसीब नगर येथे सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) मधील तांदळाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि एक आयशर मालवाहू वाहन जप्त करण्यात आले.

RelatedPosts

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण, श्रीकृष्णा चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल भगवान खमाटे यांनी शासकीय वाहनाने घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली.

पोलिसांनी आयशर कंपनीचे विक्टरी रंगाचे वाहन (क्र. MH-04-BG-6022) तपासले असता त्यामध्ये 84 पोत्यांमध्ये एकूण 4,163 किलो (41 क्विंटल 63 किलो) सरकारी रेशनचा तांदूळ आढळून आला. जप्त तांदळाची अंदाजे किंमत ₹41,600, तर वाहनाची किंमत ₹3 लाख असून, एकूण ₹3 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत हे वाहन सलीम खान युसुफ खान (वय 42, रा. वॉर्ड क्र. 5, नसीब नगर, धाड) यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचा संशय आल्याने पंचनामा करून तांदूळ व वाहन जप्त करण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी धाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी तहसीलदार, बुलढाणा यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यांच्या अहवालानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 मधील कलम 3 व 7 अन्वये धाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags: Bhagwat Gaikwad
Previous Post

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 20 जुलैपासून मध्य रेल्वेवर 10 लोकल 15 डब्यांच्या

Next Post

देवपूर शिवारात जुगार अड्ड्यावर धाड; ७ जणांवर कारवाई, ₹६,१५० चा मुद्देमाल जप्त

Related Posts

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन
Blog

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026
8
Blog

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
12
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
Blog

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026
16
Blog

सहकार क्षेत्रात आमदार सईद खान यांची विजयी एंट्री; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दमदार विजय

July 20, 2026
5
Blog

पाथरी तालुक्यात कर्जाच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; बाबुलतार गावावर शोककळा

July 20, 2026
3
Blog

घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या कारागिराच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्राकडे झेप; नीटमध्ये ५३७ गुणांसह एमबीबीएसचा मार्ग मोकळा

July 20, 2026
8
Next Post

देवपूर शिवारात जुगार अड्ड्यावर धाड; ७ जणांवर कारवाई, ₹६,१५० चा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In