• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बँक ऑफ बडोदा आसे शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

पालघर | प्रतिनिधी :

बँक ऑफ बडोदाच्या 119 व्या वर्धापन दिनानिमित्त आसे शाखेतर्फे मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राऊतपाडा येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर तसेच इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बँकेने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास हिरामण बाबा कोरडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बांबरे, बँक ऑफ बडोदा आसे शाखेचे व्यवस्थापक शुभम कोवे, बँक कर्मचारी विवेक साळुंखे, संतोष आगलावे, रमेश कोरडे, शाळेचे शिक्षक राऊत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी बँक ऑफ बडोदा आसे शाखेचे आभार मानले.

Tags: Saurabh Kamdi
Previous Post

रिळे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम; सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी पाटील कुटुंबाकडून जागा दान

Next Post

‘महसूल तुमच्या दारी’ : भोकरदन-जाफ्राबादसाठी २२ जुलै रोजी भव्य समाधान शिबिर

Related Posts

Blog

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026
4
Blog

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026
15
Blog

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026
18
Blog

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

July 22, 2026
5
वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
Blog

वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

July 22, 2026
10
Blog

नेताजी सुभाष विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप

July 22, 2026
1
Next Post

'महसूल तुमच्या दारी' : भोकरदन-जाफ्राबादसाठी २२ जुलै रोजी भव्य समाधान शिबिर

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In