नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथे स्वतंत्र दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र विनायक माळी हवालदार (C.R.P.F) हे होते व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशांत दंगल खलाणे हे होते .
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आक्का चिंधा भिल सरपंच ग्रामपंचायत कापडणे, राजेंद्र बाबुराव पाटील पंचायत प.स. सदस्य.कापडणे गण,शाळेचे चेअरमन ललित देविदास खलाणे उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व संचालक मंडळ, व शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी, योगेश प्रल्हाद पाटील,प्रशांत दंगल खलाणे संचालक खलाणे नर्सरी देवभाने,महेंद्र भामरे धन्वतरी क्लिनिक,भारतीबाई देविदास खलाणे, वनिताबाई राजेंद्र माळी, आसाराम निंबा माळी, राजेंद्र पंडित खलाणे, नारायण हिलाल माळी,ब्रिजला शंकर माळी,लक्ष्मण शामराव माळी,गजेंद्र माळी,प्रवीण सैंदाणे तुकाराम माळी,चंद्रशेखर माळी,सुशील माळी,आनंद माळी,बापू केवळ माळी,पंडित वंजी माळी ,प्राध्यापक दिनकर माळी,अंकुश पुंडलिक पाटील, बटू विश्राम पाटील,ललित बोरसे योगेश प्रल्हाद पाटील,भटू वाणी, रवींद्र आत्माराम पाटील,दत्तात्रय माळी संजय माळी संदीप माळी आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध देशभक्तीपर गाणे, नाटिका सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला ह.भ.प.कृष्णाजी माऊली भजनी मित्र मंडळ कापडणे ,कन्हैया ब्रास बँड कापडणे,मयूर ब्रास बँड कापडणे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या वेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावी सन 2025 26 परीक्षेत प्रथम,दृतिय,आणि तृतीय आलेले विद्यार्थी तसेच ह.भ.प कृष्णाजी माऊली भजनी मित्र मंडळ कापडणे यांच्यातर्फे अध्यात्मिक ज्ञान परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच दत्तात्रय पुंडलिक पाटील यांच्या तर्फे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी, शिक्षक एस.पी.एंडाईत, ए.डी.पाटील, बी.ए.माळी,एस.सी.महाजन,.व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे, पी.सी.धनगर,जी.वाय.जगताप,व्ही.आर.माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.कुवर, इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिका भामरे,लोकेश्वरी बडगुजर, चैताली माळी या विद्यार्थिनींनी केले.











