• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रा. जि. प. शाळा वडाचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
रा. जि. प. शाळा वडाचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न.
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

इंदापूर :- मंगेश पवार.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

रा. जि. प. शाळा, वडाचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी,शाळा कमिटी अध्यक्ष,जेष्ठ नागरिक ग्रामस्थ आणी तरुण मंडळी उपस्थित होते.

देशभक्तीपर गीत, गोषणा देत विद्यार्थ्यांनसोबत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.शाळा कमिटी अध्यक्ष मानसी पवार. यांनी शाळेंत सुभाषचंद्र बोस. आणी जिजाऊ आऊसाहेब यांची प्रतिमा दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले.

विध्यार्थांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना व स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी आदरांजली वाहिली. आणी शाळेतील शिक्षक श्री. खेडकर सर यांनीविद्यार्थांना विद्यार्थांना मार्गदर्शन केले. आणी बंद पाकिटातील खाद्य पदार्थ खाणार नाही अशी शपथ विद्यार्थांनी घेतली.

Previous Post

नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.

Next Post

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ध्वजारोहण आणि ध्वजवंदन, दोन राष्ट्रपर्व, दोन वेगळ्या संकल्पना..!

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
9
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ध्वजारोहण आणि ध्वजवंदन, दोन राष्ट्रपर्व, दोन वेगळ्या संकल्पना..!

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ध्वजारोहण आणि ध्वजवंदन, दोन राष्ट्रपर्व, दोन वेगळ्या संकल्पना..!

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In