• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री संत बाळगीर महाराज हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
श्री संत बाळगीर महाराज हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

काहाळा खुर्द : प्रतिनिधी

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

नायगाव तालुक्यातील काहाळा खुर्द येथील श्री संत बाळगीर महाराज हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गीत आणि ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पी.टी.चे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी संस्थाध्यक्ष मा. श्री. मोहनराव पाटील सुगावकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अन्नपूर्वे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. जाधव मॅडम यांनी केले, तर श्री. साखरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी मान्यवर पाहुणे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Previous Post

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ध्वजारोहण आणि ध्वजवंदन, दोन राष्ट्रपर्व, दोन वेगळ्या संकल्पना..!

Next Post

परभणीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे; रिपब्लिकन सेनेचा निषेध

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
9
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
परभणीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे; रिपब्लिकन सेनेचा निषेध

परभणीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे; रिपब्लिकन सेनेचा निषेध

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In