• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

कडेगाव : चिंचणी गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी मा. आ. पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी चर्चा केली. या चर्चेत चिंचणी गावच्या हद्दीतील अंदाजे ५ किलोमीटर मुख्य रस्त्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या आश्वासनानंतर उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या संमतीने उपोषण थांबविण्यात आले.

या आंदोलनात गावातील सामाजिक कार्यकर्ते व युवा सहकारी उपोषणकर्ते श्री. अविनाश माने व श्री. कुलदीप औताडे यांनी धाडसी भूमिका घेत उपोषण केले. त्यांच्या या धाडसी साहसामुळे चिंचणी गावच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि शासनस्तरावर या प्रश्नाला वाचा फुटली.

या सामाजिक कार्यात गावातील नागरिकांनीही गट-तट बाजूला ठेवून एकजूट दाखवत ठोस पाठिंबा दिला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळेच आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

Previous Post

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

Next Post

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post
शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In