• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड या पतसंस्थेस निव्वळ नफा 1 कोटी, 64 लाख, 44 हजार रुपये….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड या पतसंस्थेस निव्वळ नफा 1 कोटी, 64 लाख, 44 हजार रुपये….
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

ठेवी 118 कोटी, 15 लाख, तर कर्जे 75 कोटी, 30 लाख रुपये…..

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर.

कुरुंदवाड :-येथील राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड ही पतसंस्था भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. सभासदांनी संस्थेवरील ठेवलेल्या ठाम विश्वासामुळे संस्थेने भरीव प्रगती साध्य केली आहे. संस्थेने चालू वर्षी ढोबळ नफा 1 कोटी, 97 लाख, 36 हजार रुपये मिळवला आहे. संस्थेस निव्वळ नफा 1 कोटी, 64 लाख, 44 हजार रुपये इतका झाला आहे. संस्थेने 12 टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेचा एन.पी.ए. शून्य टक्के आहे. संस्थेस लेखापरीक्षणात ‘ अ ‘ वर्ग मिळाला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी दिली.जैन सांस्कृतिक भवन येथे आयोजित “राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले .

पतसंस्थेचे चेअरमन पोमाजे म्हणाले की,संस्थेच्या एकूण ठेवी 118 कोटी, 15 लाख, 50 हजार, 400 रुपये आहे. कर्जे 75 कोटी, 30 लाख, 75 हजार रुपये आहेत. कर्ज वसुली 98.92 %( टक्के) इतकी आहे. भांडवल पूर्ततेचा निकष (सी. आर. ए. आर.) 14.44 %(टक्के ) आहे. भागभांडवल 3 कोटी, 15 लाख, 83 हजार, 700 रुपये तर राखीव व इतर निधी 9 कोटी, 99 लाख, 47 हजार रुपये आहे. गुंतवणूक 56 कोटी, 4 लाख, 61 हजार रुपये आहे.

अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गजन्नावर व शाखाधिकारी विद्यासागर जुगळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत माजी चेअरमन दादासाहेब पाटील यांनी केले. ते यावेळी म्हणाले कमीत – कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध व्हावे व ठेवीवर व्याज ज्यादा व्याजदराने मिळावे. असा संस्थेचा प्रयत्न आहे. संचालक व कर्मचारी ही संस्थेची दोन चाके आहेत. दोघांचा सहभाग सारखाच असला पाहिजे.

यावेळी व्हाईस चेअरमन विजयकुमार जोंग,संचालक रावसाहेब उगारे, ज्येष्ठ संचालक जिनगोंडा पाटील, किरण आलासे, आण्णासाहेब गुदले, धनपाल कोथळी, दौलत कांबळे, श्रीमती सुषमा अशोक उपाध्ये, सौ. पदमाराणी पाटील, सौ. आयेशा मिरअहंमद बागवान, धोंडीराम चौगुले याबरोबर आप्पासाहेब जोंग, दीपक पोमाजे, फारूक जमादार, वैभव उगळे, जवाहर पाटील, अरुण भबिरे, शरद आलासे आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, शंभर टक्के वसुली केलेल्या शाखा अधिकारी यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
शेवटी आभार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गजन्नावर यांनी मानले.

Previous Post

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

Next Post

रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post
रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In