• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत लॅपटॉप, सिलिंग फॅन, स्पीकर आदी एकूण ₹२ लाख १३ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

RelatedPosts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

सदर चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिला. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरीच्या घटनेचा उलगडा केला.

तपासादरम्यान सदर दुकानातीलच कामगाराने फसवणूक करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीसह चोरीस गेलेला लॅपटॉप, सिलिंग फॅन, स्पीकर आदी ₹२,१३,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करत पोलिसांनी चोरीस गेलेल्या मालाची प्रभावीपणे वसुली केल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Previous Post

राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड या पतसंस्थेस निव्वळ नफा 1 कोटी, 64 लाख, 44 हजार रुपये….

Next Post

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

Related Posts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!
Blog

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
1
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा
Blog

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
1
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
Blog

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026
21
वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव
Blog

वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

August 17, 2026
14
वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास
Blog

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

August 17, 2026
2
Blog

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

August 17, 2026
1
Next Post

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

ताज्या बातम्या

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In