• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

चिंचवड : प्रतिनिधी

अनिव्रत याचा वाढदिवस यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्टच्या अंध मुलांच्या शाळेत खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

वाढदिवसाच्या निमित्ताने अंध विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले. या उपक्रमातून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटण्यात आला.

यावेळी ई-विंगचे अध्यक्ष सुनील दौडकर साहेब, कोअर टीमचे सदस्य तसेच सर्व सहकारी मित्र उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आनंदाची रंगत आली.

या उपक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सुनील दौडकर साहेब, कोअर टीम सदस्य आणि सर्व सहकारी मित्रांचे मनःपूर्वक आभार, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

Related Posts

Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
8
Blog

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026
4
Blog

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

August 23, 2026
1
Blog

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 23, 2026
0
Blog

मौदा तालुक्यातील सालवा येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न

August 23, 2026
4
Blog

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

August 23, 2026
16
Next Post

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In