• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा महाविद्यालयात ‘आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य’ योजनेचे धनादेश वाटप.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
शहादा महाविद्यालयात ‘आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य’ योजनेचे धनादेश वाटप.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.24 (प्रतिनिधी):
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल यांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना हे धनादेश प्रदान करण्यात आले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या वेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. एस. माळी व डॉ. खुमानसिंग वळवी उपस्थित होते.महाविद्यालय विद्यापीठाच्या सहकार्याने गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे आणि शिकण्याची प्रेरणा मिळावी म्हणून नेहमी विविध योजना राबवून आर्थिक मदत पुरवत असते. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 11 विद्यार्थ्यांना एकूण 54,500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.या योजनेचा प्रस्ताव महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. एस. माळी यांनी प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. ही मदत मिळवून देण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रवीण न. महाले, नंदुरबार जिल्हा संयोजक डॉ. व्ही. ओ. शर्मा, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जगदीश चव्हाण व महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सारिका फुलपगारे यांनी विशेष सहकार्य केले.

सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सौ. माधवीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल व उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Previous Post

हो भाऊ, समजलं! गॅरेजची बातमी बनवून देतो, ही घ्या फायनल बातमी:

Next Post

कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समता सैनिक दलाचेएकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समता सैनिक दलाचेएकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समता सैनिक दलाचेएकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In