• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सार्वजनिक बांधकाम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्ची ला हार घालून पुलगाव शिरपूर रस्ता दुरुस्थी साठी देण्यात आले निवेदन.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
सार्वजनिक बांधकाम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्ची ला हार घालून पुलगाव शिरपूर रस्ता दुरुस्थी साठी देण्यात आले निवेदन.
0
SHARES
109
VIEWS
Ad 1
Ad 1

आज दिनांक २४/०८/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता, पुलगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदन सादर करण्यात आले.
विषय: फुलगाव-शिरपूर रस्ता दुरूस्ती व रुंदीकरणाबाबत.
पुलगाव आणि शिरपूरला जोडणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यातील चाळण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हे खड्डे अपघातांना उघडपणे निमंत्रण देत आहेत.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या निवेदनावेळी सर्वपक्षीय नेते, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तसेच पुलगाव व परिसरातील अनेक खेडे-पाड्यांमधून आलेली हजारो जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला की, येत्या 10 दिवसांत या रस्त्याच्या कामाबाबत योग्य निर्णय घेऊन कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन दिनांक 7 सप्टेंबर ला छेडण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. तसेच पुलगाव नायब तहसीलदार व पोलीस स्टेशनं पुलगाव ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आहे.

Ad 1
Previous Post

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

Next Post

आज दिनांक 24 सोमवार रोजी अमरावती दाफरीन रुग्णालय येथे भीषण आग लागल्याने तीन बालमृत्यू झाली आहे व प्राथमिक माहितीनुसार बाल सख्या वाढत जात आहे.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post

आज दिनांक 24 सोमवार रोजी अमरावती दाफरीन रुग्णालय येथे भीषण आग लागल्याने तीन बालमृत्यू झाली आहे व प्राथमिक माहितीनुसार बाल सख्या वाढत जात आहे.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In