• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

सातारा वाई.
प्रतिनिधी- नित्यानंद मोरे.
वाई तालुक्यातील शिरगाव येथे दिनांक २३/८/२०२६ रोजी सामाजिक क्षैत्रात मोलाचे योगदान देण्याच्या उद्देशाने “धम्म राज सामाजिक संस्थेची”अधिकृत स्थापन करण्यात आली आहे. धम्म राज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिरगाव तसेच इतरही गावातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक हित जोपासण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

संस्थेच्या स्थापना सोहळ्याप्रसंगी सर्व परिसरातील अनेक मान्यवर ग्रामस्थ तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरगावचे सरपंच सौ.दैवता भोसले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी पोलिस पाटील उज्वला भोसले, दिलीप सर, पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, डॉ.महेश शिंदे, तसेच धम्म राज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कांबळे, सचिव श्री.आनंदा शेरे सर्व सदस्य ग्रामस्थ अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

आमचा अट्टहास आहे कि झाडांच्या चार फुट परिसरातील डांबरीकरण काढावे…

दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

यावेळी संस्थेच्या संस्थापकांनी तसेच सदस्य पदाधिकारी यांनी धम्म राज सामाजिक संस्था ही सर्व सामान्य तळागाळातील वंचित घटकांना “आरोग्य , शिक्षण, पर्यावरण ,सामाजिक न्याय, तसेच गावचा सर्वांगीण विकास यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध राहिल असे सांगण्यात आले.
या नवनवीन उपक्रमांमुळे शिरगाव तसेच संपूर्ण वाई तालुक्यातून संस्थेच्या स्थापनेचे स्वागत होत असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच स्तरावरून शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

Next Post

दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

Related Posts

Blog

आमचा अट्टहास आहे कि झाडांच्या चार फुट परिसरातील डांबरीकरण काढावे…

August 25, 2026
2

8

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

August 25, 2026
1
डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..

जि. प. प्रा. शा. जडगावचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम !

August 25, 2026
5
Next Post
दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

ताज्या बातम्या

आमचा अट्टहास आहे कि झाडांच्या चार फुट परिसरातील डांबरीकरण काढावे…

August 25, 2026
दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

दिघोडी समुद्रकिनारी मद्यपींचा धिंगाणा; सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा सुळसुळाट

August 25, 2026
वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In