• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी संवाद सभेला शिवसेनिका सह हजारो नागरिक उपस्थित राहणार.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
शेतकरी संवाद सभेला शिवसेनिका सह हजारो नागरिक उपस्थित राहणार.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

*

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

©)> अनिल जाधव.
——————————
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या परभणी येथे होणाऱ्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त मानवत शहरातील प्रमुख पदाधिकारी स्थानिक लोक प्रतिनिधी व शिव सैनिक यांची बैठक संपन्न झाली.

या महत्वपूर्ण बैठकी मध्ये मानवत शहरातून हजारोच्या संख्येने संवाद दौऱ्याला शेतकरी लाडक्या बहिणी व शिवसैनिक सर्वानुमते उपस्थित राहण्याचे ठरले या बैठकीसाठी शिवसेना शहर प्रमुख नरसय्या कुरपटवार,उपशहर प्रमुख अमोल कुऱ्हाडे, दिनेशराव कोक्कर, माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, शिवनारायण सारडा, नगर सेवक बिलाल बागवान, अहमद अनिस राज, दिपक बारहते, श्याम भाऊ कोक्कर, ॲड.संदीप दहे, श्रीकांत देशमुख, राजेश रासवे, बळीराम चव्हाण, पप्पू बारहाते, अविनाश देशमाने, दीपक पाटील, असिफ खान, संदीप बारहते, लक्ष्मण शिंदे, गणेश राऊत, सिमेश शिंदे, विष्णू वाघे, योगेश दशरथे, वरद थिटे, योगेश चटाले, ओमकार निनाळ, कृष्णा वाघे, करण तुम्हेवार, सुरेश वाघे, स्वप्निल देशमुख इत्यादी हजर होते या बैठकीचे आयोजन माजी नगराध्यक्ष महेशरावजी कोक्कर, शिवसेना गट नेते ॲड. विक्रमसिंह दहे, जनार्दन कीर्तने, व्यंकटेश चौधरी, अनिल जाधव, यांनी केले.

Ad 1
Previous Post

फलटणमध्ये ७ सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन; नागरिकांनी २५ ऑगस्टपर्यंत तक्रारी सादर करण्याचे आवाहन

Next Post

पाचोरा: अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा मध्ये स्वच्छता मोहीम; कीटकनाशक फवारणीसह तण व गवत काढण्याचे काम पूर्ण

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
पाचोरा: अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा मध्ये स्वच्छता मोहीम; कीटकनाशक फवारणीसह तण व गवत काढण्याचे काम पूर्ण

पाचोरा: अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा मध्ये स्वच्छता मोहीम; कीटकनाशक फवारणीसह तण व गवत काढण्याचे काम पूर्ण

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In