• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव ते मार्डी रस्त्यावर अवैद्य दारू विक्रीचा प्रकार उघडकीस, तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांनी अवैध दारूबद्दल दर्शवली आपली भावना….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…… 🖊️…….. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

मारेगाव तालुक्यात येत असलेल्या मार्डी सर्कल मधील ग्राम , पिजगाव शिवारात रस्त्यालगत असलेल्या नाल्याचा आडोसा घेऊन अवधरीत्या दारू विकत असल्याचा प्रकार नागरिकांनी दर्शविला आहे. इंग्रजी दारू पिणाऱ्यांना इंग्रजी दारू, त्याचप्रमाणे देशी दारू पिणाऱ्यांना देशी दारू दोन्ही प्रकारची दारू पिंजगाव शिवारात असलेल्या ठिकाणावर मिळत असल्याची नागरिकांनी आपल्या शब्दात कथित केले आहे. ग्राम पिजगाव ओलांडल्यानंतर तिसऱ्या नंबरचा पूल तसेच मार्डी कडून येत असताना किनाळा ओलांडल्यानंतर दुसऱ्या नंबरचा पूल या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याचा प्रकार मराठी सर्कलच्या नागरिकांनी प्रत्यक्षरीत्या बघून दर्शविला आहे. या ठिकाणी मध्य प्रशांत करणारे पात्री, पिजगाव, पहा पळ, चिंचाळा, पांढरकवडा, किन्हाळा, या गावातील मध्यप्रेमी सकाळी सात ते नऊच्या दरम्यान आढळत असून सुद्धा प्रशासनाचे दिशाभूल करून लक्ष वेधले जात असल्याचा प्रकार मार्डी सर्कल मधील प्रतिष्ठित नागरिकांनी दर्शविला आहे. संबंधित प्रशासनाने योग्यरीत्या कारवाई करून या अवैध दारू विक्रेत्यास आळा घालावा तसेच म. द. का. नुसार कारवाई करून आरोपीवर गुन्हा दाखल करून ही अवध्यरीत्या दारू बंद करावी अशी सर्वत्र मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार.

Previous Post

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन…

Next Post

देवस्थानालगत अवैध दारूच्या विक्रीचा प्रकार उघडकीस

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
0
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
0
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
0
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
6
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
30
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
1
Next Post

देवस्थानालगत अवैध दारूच्या विक्रीचा प्रकार उघडकीस

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In