• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्येश्वर महादेव मंदिराची कावड यात्रा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

जळोद ते अमळनेरपर्यंत पायी प्रवास; भाविकांसह महिलांचा मोठा सहभाग

अमळनेर | प्रतिनिधी

विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर, अमळनेर ही पायी कावड यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

महादेवाच्या जयघोषात भाविकांनी जळोद येथून यात्रेला सुरुवात केली. पायी प्रवास करत भाविकांनी विद्येश्वर महादेव मंदिर गाठले. संपूर्ण यात्रेदरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत यात्रेची शोभा वाढवली.

यात्रेदरम्यान अंमळगाव येथे जयंत पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेमुळे यात्रेकरूंना मोठा आधार मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यकर्ते व भाविकांनी यात्रेच्या आयोजनात सहभाग घेतला.

या कावड यात्रेत सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांच्यासह संजय पाटील, अशोक साळुंखे, अमोल पाटील, सुनील शिगांणे, राहुल सोनवणे, प्रवीण गुजर, विवेक तेले, कल्पेश साळुंखे, नरेंद्र गुजर, प्रवीण महाजन, विवेक पाटील, सागर पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भगीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, प्रवीण वाघ, सुभाष चव्हाण, दीपक गुजर, सिद्धार्थ पाटील यांच्यासह महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कावड यात्रेच्या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवान विद्येश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात यात्रा यशस्वीरीत्या पार पडल्याने सहभागी भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Ad 1
Previous Post

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

Next Post

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त प्रशासनाचे उत्तम सहकार्य; पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त प्रशासनाचे उत्तम सहकार्य; पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In