• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बापूसाहेब माधवराव कापुरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
बापूसाहेब माधवराव कापुरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

लोहा, प्रतिनिधी- हणमंत पांचाळ.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

सह शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते
आयु. बापूसाहेब माधवराव कापुरे यांना २०२६ चा तुफानातील दिवे हा पुरस्कार जाहीर झाला असून, दिनांक ३० ऑगस्ट रोजी रविवारी शंकराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे अतिशय भव्य दिव्य अशा कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

युग कवी वामनदादा कर्डक आणि प्रताप सिंग दादा बोदडे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त हा पुरस्कार दरवर्षी समाजातील अनन्यसाधारण सामाजिक धार्मिक तथा विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करुन गौरविण्यात येत असते. २०२६ हे २१ वे वर्ष असून, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय दता निवडंगे हे आहेत.

बापूसाहेब माधवराव कापुरे यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यासोबत मिळालेल्या वेळामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून कार्य केले आहे. ते सध्या भारतीय बौद्ध महासभचे केंद्रीय शिक्षक देखील आहेत. तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक म्हणून उत्तम असे कार्य करत असतात. स्मृतीशेष माधवराव कापुरे गुरुजी यांनी ही सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्य केले त्यांचा वारसा जपण्याचे काम आज ते करत आहेत.

त्यामुळे तुफानातील दिवे या पुरस्कार निवड समितीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०२६ चा तुफानातील दिवे हा पुरस्कार जाहीर करून त्यांचे मनोबल वाढवून समाजातील इतर कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Previous Post

जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन – रिपाइं (आठवले) चा प्रशासनाला इशारा

Next Post

भोकर येथे टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध खेळांचे आयोजन

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
17
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post
भोकर येथे टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध खेळांचे आयोजन

भोकर येथे टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध खेळांचे आयोजन

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In