• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्राम कोसारा येथे , अवैद्य रेती तस्करांच्या मुसक्या आवडल्या. निलावाड तहसीलदारांची वाळू माफिया वर कठोर कारवाई. .

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
ग्राम कोसारा येथे , अवैद्य रेती तस्करांच्या मुसक्या आवडल्या. निलावाड तहसीलदारांची वाळू माफिया वर कठोर कारवाई. .
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

मारे, प्रतिनिधी, प्रणय खैरे………. 🖊️…. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम कोसारा गावालगत असलेल्या वर्धा नदी पात्रातून अवैद्य वाळू उत्खनन अजूनही होत असल्याची प्रकार स्थानिक नागरिक व पोलीस पाटील प्रेमदास गाणार तसेच को सारा येथील कोतवाल साहेब पचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार मारेगाव महसूल विभागाचे तहसीलदार उत्तमजी निलावाड तहसीलदार साहेब यांनी आज पहाटे सुमारे पाच वाजता दरम्यान ग्राम कोसारा लगत असलेल्या वर्धा नदी पात्रावर पाहणी करण्याकरिता गेले असता अवैद्य उत्खनन रेती नेत असताना दोन ट्रॅक्टर आढळले, थेट तहसीलदाराने त्यांच्याकडे धाव घेऊन आरोपींना रंगे हात पकडून कायद्यानुसार आरोपीवर कारवाई करून त्यांचे ट्रॅक्टर तहसील कार्यालय मारेगाव जप्ती मध्ये ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेषता वर्धा नदी पात्रात दोन्ही थड्या पाणी असताना रेती तस्कर स्वतःच्या जीवाला उद्धार होऊन अवैधरित्या रेती उत्खनन करून पळवाट काढतात व शासनाची फसवणूक करतात अशा वाळूमाफियांवर योग्य रीत्या कारवाई व्हायलाच पाहिजे असे संपूर्ण नागरिकांचे मत व्यक्त झाले असून तहसीलदारांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार.

Ad 1
Previous Post

भोकर येथे टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध खेळांचे आयोजन

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
4
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
5
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
14
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In