• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधि – रोशन ओलोकार

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

सामूहिक वनहक्क क्षेत्रात वनसंवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चटवाबोड, धारणी | दि. २९ ऑगस्ट २०२६

सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाअंतर्गत ग्रामसभा चटवाबोड यांच्या पुढाकारातून सामूहिक वनहक्क प्राप्त वनखंड क्रमांक ७०५ मध्ये श्रमदानातून ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वनसंवर्धन आणि वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमाची प्रेरणा ग्रामसभा रंगुबेली येथून मिळाली. सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाअंतर्गत ग्रामसभा रंगुबेलीने मागील वर्षी वनखंड क्रमांक ५६६ मधून बांबूची कापणी (हार्वेस्टिंग) केली होती. वनसंपत्तीचा वापर करण्याबरोबरच तिचे संवर्धन, पुनर्लागवड आणि शाश्वत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामसभेने घेतला.
या निर्णयाची अंमलबजावणी करत ग्रामसभा रंगुबेलीने सोसोखेडा ग्रामसभेकडून ५०० बांबूची रोपे उपलब्ध करून घेत श्रमदानातून बांबूची लागवड केली होती. या उपक्रमातून प्रेरणा घेत ग्रामसभा चटवाबोडनेही आपल्या सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.

वृक्ष लागवड कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदान करत वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड केली. या उपक्रमातून वनसंपत्तीचा वापर आणि संवर्धन यांचा समतोल राखत सामूहिक वनहक्क क्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन करण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास CFRMC चे अध्यक्ष श्री. रघुलाल कस्देकर, ग्रामस्थ तसेच SPS (Samaj Pragati Sahayog) ची टीम उपस्थित होती. SPS कडून या संपूर्ण उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात आले.
ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. ग्रामसभा चटवाबोडने श्रमदानाच्या माध्यमातून घेतलेला हा पुढाकार इतर ग्रामसभांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

“वनसंपत्तीचा शाश्वत वापर, संवर्धन आणि पुनर्निर्मिती हीच सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाची दिशा” या विचाराला या उपक्रमातून बळ मिळाले आहे.

Ad 1
Previous Post

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

Next Post

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In