• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

*पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा काढण्याचा निर्णय

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

*आजरा( गोपाळ गडकरी):-रिपब्लिकन सेना पक्षाची नवीन कार्यकारिणी बांधणी करून पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा काढून बहुजन, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची निर्गत करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आजऱ्यात सदिच्छा भेट दिली.कोल्हापूर लोकसभा परीक्षेत्र प्रमुख सागर कुरडे हे पक्षवाढीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दौरा करीत आहेत. त्याअनुषंगाने आजरा तालुक्यास भेट दिली.

यावेळी बोलताना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी म्हणाले की,रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे व उपाध्यक्ष दयानंद शिवजातक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा या दोन्ही लोकसभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेना पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा झाली पाहिजे असा निर्णय घेण्यात आला आहे. या चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व बहुजन समाजाचे अनेक प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी रिपब्लिकन सेना आज आजरा तालुका येथे हरिभाऊ कांबळे (जय शिवराय किसान संघटना तालुका अध्यक्ष व आजरा कारखाना संचालक )यांची सदिच्छा भेट घेऊन पक्ष वाढीसाठी तसेच इतर विषयावर चर्चा केली आहे असे म्हणाले.यावेळी हरिभाऊ कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत सकारात्मक कार्य करण्याचे आश्वासन दिले.डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन जिथे अन्याय होईल तेथे हा निळा झेंडा पोहचेल याची खात्री देतो असे ते म्हणाले.
याप्रसंगी सागर कुरडे (जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना), प्रवीण आजगेकर (कोल्हापूर शहर अध्यक्ष), अर्जुन कांबळे (करवीर तालुका महासचिव ), विनोद कांबळे (जिल्हा कोषाध्यक्ष), सुरेश दिवेकर (आजरा)आदिजण उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..

Next Post

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या हस्ते ‘बॉस क्रिकेट लीग’चे शानदार उद्घाटन संपन्न.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In