• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्ताईनगर एमआयडीसीसाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
मुक्ताईनगर एमआयडीसीसाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

स्वार्थी महाराष्ट्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

RelatedPosts

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

‘मुक्ताईनगर तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीसाठी आज संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकासह मा.आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

सुमारे २५० एकर क्षेत्राचा विचार असून १३० हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यावेळी जमीन मोजणी, नकाशे व आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीबाबत पाहणी करण्यात आली.

मुक्ताईनगरमध्ये उद्योगांना चालना देऊन स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणे आणि मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाला गती देणे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

याप्रसंगी मा.आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील,दीपाली कासवे(प्रादेशिक अधिकारी) औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव; निकेतन वाळे, निवासी नायब तहसीलदार, मुक्ताईनगर; ढवळे, तायडे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुक्ताईनगर एमआयडीसी — विकास आणि रोजगाराच्या नव्या पर्वाची सुरुवात!

Previous Post

दीर्घ प्रतीक्षेनंतर पाचोरा तालुक्यात जोरदार हजेरी; सुकणाऱ्या पिकांना मिळाला नवसंजीवनीचा दिलासा!

Next Post

देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

Related Posts

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!
Blog

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

September 12, 2026
0
तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.
Blog

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026
1
Blog

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

September 12, 2026
0
*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..
Blog

*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

September 12, 2026
5
Blog

विदर्भ पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचा कॅरम व बुद्धिबळात डंका; तालुकास्तरीय स्पर्धेतून खेळाडूंची जिल्हास्तरासाठी धडक!

September 12, 2026
0
माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!
Blog

माढेलीत तान्हा पोळ्याचा जल्लोष: सुभाष चौकात ११ नंदींना बक्षिसे व बालगोपाळांना खाऊ वाटप!

September 12, 2026
0
Next Post
देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांचे पातूर तहसीलवर धडक; तात्काळ दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

September 12, 2026
तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In