• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत तालुक्यातील डफळापूर येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या डिजिटल पोस्टर विटंबनेवरून दोन समाजात वाद उफाळून मोठा उद्रेक, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पोलीस गाड्यांची तोडफोड.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 13, 2026
in Blog
0
जत तालुक्यातील डफळापूर येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या डिजिटल पोस्टर विटंबनेवरून दोन समाजात वाद उफाळून मोठा उद्रेक, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पोलीस गाड्यांची तोडफोड.
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

जत / प्रतिनिधी:- अरुण कोळी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

जत तालुक्यातील डफळापूर या गावात चॊकात नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील रामोशी समाजाच्यावतीने डिजिटल लावून नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली होती.

त्यानंतर येथील दुसऱ्या समाजाच्या लोकांनी चॊकातील चबुतरा दुरुस्थिसाठी या चबुताऱ्याजवळील नरवीर उमाजी नाईक यांचे डिजिटल पोस्टर काढल्यावरून वाद होऊन मोठा संघर्ष पेटला आहे.

हा दोनी समाजातील वाद एवढा विकोपाला गेला असून डफळापूर गावात एकमेकांच्यावर दगडफेकीचे प्रकार घडून पोलिसांची गाडी फोडल्याचीही चर्चा आहे.त्यासाठी जिल्हापोलीस प्रमुख श्री. तुषार दोषी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

गावात तणावाचे वातावरण असून गावात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे.


या दंगलीत सातजण जखमी झाल्याचे समजते.

जिल्हापोलीस प्रमुख श्री. तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, नायब तहसीलदर श्री. आण्णासाहेब धोडमाळ यांनी घटना स्थळाला भेट दिली असून गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
डफळापूरचे सरपंच श्री. सुभाष गायकवाड यांनीही दोनीही समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना ( ऊबाठा )ची मागणी …

Next Post

रोड शो पण रोड चे गट्टू गायप *

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

रोड शो पण रोड चे गट्टू गायप *

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In