- मनीष नगर वणी येथील मागील काही वर्षांपासून रोड लगत लावले जाणारे गट्टू गायप, नगर पालिका प्रशासन झोपेत असल्याचे दिसून येत आहे मागील वर्षी रोड चे काम पूर्ण झाले पण रोड चे गट्टू अजूनही बसवण्यात आलेले नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे, सर्वात जास्त त्रास लहान मुलांना खेळत असताना होत असल्याचे आढळून आले त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच मागणी होत आहे गट्टू ताबोडतोब बसवण्यात यावे..






