• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कानडी, पाचमोरी व सुकोडा फाटा परिसरात विकासकामांचा धडाका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 22, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

ग्रामसेविका प्रगती बावकर यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक; विविध मूलभूत सुविधांमुळे परिसराला विकासाची नवी दिशा

(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कानडी, पाचमोरी आणि सुकोडा फाटा परिसरात ग्रामसेविका श्रीमती प्रगती बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना गती मिळाली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा आणि लोकोपयोगी कामांमुळे ग्रामस्थांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

परिसरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या कामांमुळे दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. याचा फायदा शाळकरी विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधांकडेही लक्ष देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेविका प्रगती बावकर यांनी प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नागरिकांच्या अडीअडचणी आणि स्थानिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत त्यावर मार्ग काढण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचेही ग्रामस्थांनी कौतुक केले.

विविध विकासकामांमुळे कानडी, पाचमोरी आणि सुकोडा फाटा परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली असून, भविष्यातही विकासाची ही गती कायम राहावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

“परिसरातील विकासकामांना मिळालेली गती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दिलेले लक्ष कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामसेविका श्रीमती प्रगती बावकर यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कानडी, पाचमोरी व सुकोडा फाटा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Previous Post

वीर–काजुर्ली पुलाच्या मागणीला अद्याप पूर्णविराम नाही

Next Post

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
0
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
0
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
4
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
3
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
4
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
9
Next Post
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In