• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 26, 2026
in Blog
0
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सात गावांतील प्रस्तावित खननकामांना संवैधानिक विरोध; पारंपरिक महाग्रामसभेची भूमिका

प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२६

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागड अंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना निवेदन सादर करण्यात आले. सुरजागड इलाक्यातील ७० गावांपैकी मौजा वेदमगड, नैनवाडी, वाटेली, जेवेली, मोस्डके, पुस्के आणि दमकोंदवाही या सात गावांतील प्रस्तावित खननकामांना संवैधानिक विरोध दर्शवून संबंधित खननकामे रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

सुरजागड इलाक्यातील सात गावांशी संबंधित खननविषयक समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच स्थानिक ग्रामसभांना कोणत्याही प्रकारची दिशाभूल न करता त्यांच्या संवैधानिक अधिकारांची योग्य अंमलबजावणी करण्याची संधी देण्यात यावी, अशी भूमिकाही पारंपरिक महाग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागडच्या अध्यक्ष सौ. कल्पना आलाम, उपाध्यक्ष बंडू दोरपेटी, सचिव देवू हिचामी, जिल्हा महाग्रामसभा सदस्य पत्तू पोटावी, सदस्य लक्ष्मण जेट्टी, जिल्हा महाग्रामसभा सदस्य सौ. पूनम जेट्टी, इलाका महाग्रामसभा सल्लागार सम्मा जेट्टी, सदस्य रामलू गोटा व शंकर नवडी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सुरजागड इलाक्यातील ग्रामसभा व स्थानिक नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संबंधित समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Tags: Sugat Urade
Previous Post

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

Next Post

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
0
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
0
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
5
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
Next Post
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In