• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कलांचे सादरीकरण आणि जलाल उद्दीन डीजेचा दणदणाट; ठिकठिकाणी चणे प्रसादाचे वाटप

मालेगाव, जि. वाशिम (प्रतिनिधी) :
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कलांचे सादरीकरण आणि भक्तिमय वातावरणात हजारो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

RelatedPosts

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

मिरवणुकीत ग्रामीण संस्कृतीची ओळख असलेले पारंपरिक खेळ, अस्वलाचे सोंग तसेच विविध पारंपरिक सोंगांचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच भरतनाट्यम, महादेवाच्या रूपातील सोंगे आणि विविध मर्दानी खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

तरुणाईच्या उत्साहात जलाल उद्दीन डीजेच्या साऊंड सिस्टीमवर गणेशगीतांचा ठेका धरला जात असून, मिरवणूक मार्गावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मिरवणुकीचा आनंद घेत आहेत.

मिरवणुकीत सहभागी भाविक व नागरिकांसाठी शहरातील विविध ठिकाणी चणे प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. अनेक मंडळे आणि नागरिकांनी मिरवणूक मार्गावर प्रसाद वाटपाची व्यवस्था केली आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सज्ज असून, संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात मालेगावकर गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत.

Tags: Aalok Bande
Previous Post

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

Related Posts

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात
Blog

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
6
निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार
Blog

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

September 27, 2026
1
म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता
Blog

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

September 27, 2026
3
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
Blog

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

September 27, 2026
2
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

September 27, 2026
8
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
Blog

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 27, 2026
53
Next Post
मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In