• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माढेली येथे डीजेच्या कानठळी बसवणाऱ्या आवाजाला फाटा; पारंपरिक वारकरी पद्धतीने गणपती विसर्जन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 28, 2026
in Blog
0
माढेली येथे डीजेच्या कानठळी बसवणाऱ्या आवाजाला फाटा; पारंपरिक वारकरी पद्धतीने गणपती विसर्जन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

टाळ-मृदंगाचा गजर, हरिपाठ आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने विसर्जन मिरवणूक भक्तिमय

प्रतिनिधी :

RelatedPosts

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

माढेली, दि. २७ : माढेली येथे गणपती विसर्जन सोहळा डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक वारकरी संप्रदाय पद्धतीने उत्साहात पार पडला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी हा स्तुत्य निर्णय घेतला.

विसर्जन मिरवणुकीत टाळ-मृदंगाचा गजर, हरिपाठ आणि विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले. पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करून माढेली ग्रामस्थांनी शांतता, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

गावकऱ्यांनी घेतलेला हा उपक्रम ध्वनी प्रदूषण टाळण्याबरोबरच पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा असून, इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Tags: Payghan Gopal
Previous Post

SIR सुनावणीसाठी नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

Next Post

धानोरी–विश्रांतवाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Related Posts

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
4
शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू
Blog

शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

September 28, 2026
2
Blog

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर; चंद्रकांतदादा ठाकरे यांचा सातत्याने पाठपुरावा

September 28, 2026
0
अक्कलकोटच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सैदप्पा झळकी
Blog

अक्कलकोटच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सैदप्पा झळकी

September 28, 2026
3
Blog

धानोरी–विश्रांतवाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

September 28, 2026
1
Next Post

धानोरी–विश्रांतवाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

ताज्या बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In