• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धानोरी–विश्रांतवाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 28, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

सायंकाळी अचानक पावसाचा जोर वाढला; नागरिकांची धावपळ

पुणे प्रतिनिधी :

RelatedPosts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

पुणे : पुणे शहराच्या उत्तर भागातील धानोरी आणि विश्रांतवाडी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक पावसाचा जोर वाढल्याने काही काळ नागरिकांची धावपळ झाली.

दिवसभर उकाड्याचे वातावरण असताना सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू होऊन काही मिनिटांतच जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले.

भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह पुणे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली होती.

दरम्यान, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

माढेली येथे डीजेच्या कानठळी बसवणाऱ्या आवाजाला फाटा; पारंपरिक वारकरी पद्धतीने गणपती विसर्जन

Next Post

वादळी वाऱ्याचा तडाखा; दिघी मॅगझिन चौकातील कमान रस्त्यावर कोसळली

Related Posts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
72
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
3
समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!
Blog

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

November 12, 2026
13
सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!
Blog

सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!

November 12, 2026
17
बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम
Blog

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
16
सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप
Blog

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

November 11, 2026
62
Next Post
वादळी वाऱ्याचा तडाखा; दिघी मॅगझिन चौकातील कमान रस्त्यावर कोसळली

वादळी वाऱ्याचा तडाखा; दिघी मॅगझिन चौकातील कमान रस्त्यावर कोसळली

ताज्या बातम्या

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In