• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुळे कृषी विज्ञान केंद्रात गोपालन व म्हैस पालन प्रशिक्षण उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 29, 2026
in Blog
0
धुळे कृषी विज्ञान केंद्रात गोपालन व म्हैस पालन प्रशिक्षण उत्साहात
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

आधुनिक पशुपालन, स्वच्छ दूध उत्पादन व एकात्मिक शेतीबाबत शेतकरी-पशुपालकांना मार्गदर्शन

धुळे : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यानिमित्त दोन दिवसीय गोपालन व म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पशुआहार, चारा व गोठा व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य, लसीकरण, आजार नियंत्रण आणि स्वच्छ दूध उत्पादन याबाबत शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

डॉ. धनराज चौधरी, डॉ. प्रशांत निकम यांनी विविध तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकरी, पशुपालक, महिला व युवकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

समारोपप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे यांनी वातावरणातील बदल आणि एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व सांगितले. अध्यक्षस्थानावरून धुळे शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल देसले यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले. प्रशिक्षणाला परिसरातील शेतकरी व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Previous Post

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

Next Post

पिकुळे बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
पिकुळे बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

पिकुळे बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In